बातम्या

वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या 107 पैकी 106 जणांना वाचवण्यात यश 

सकाळ न्यूज नेटवर्क

वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या 107 पैकी 106 जणांना वाचवण्यात यश आलंय. तर एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. भावेश गुप्ता असं या पर्यटकाचं नाव असून त्याचं वय 35 वर्ष आहे.

धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हे सर्व पर्यटक इथं आले होते. मात्र मुसळधार पावसामुळे ते तिथेच अडकून पडले. त्यानंतर महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, एनडीआरएफ टीम, अग्निशमन दल, वसई विरार महानगरपालिकाचे  अधिकारी आणि कर्मचारी, स्थानिक गावकरी यांच्या मदतीनं मदतकार्य हाती घेण्यात आलं. यातील 26 पर्यटक डेंजर झोनमध्ये अडकले होते.त्यांची सुटका करण्यात यश आलंय. सुटका करण्यात आलेले सर्व पर्यटक सांताक्रूझ, बोरिवली, कांदिवली, मालाड, ऐरोली परिसरातील रहिवासी आहेत. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Export News Today: 550 रुपये प्रतिमॅट्रिक टन शुल्क! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Crime News : लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीला नेले पळवून, वैद्यकीय तपासणीनंतर कुटुंबाला बसला धक्का

Loksabha Election: ब्रेकिंग! सूरत, इंदुरनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का; लोकसभा उमेदवाराची निवडणुकीतून माघार

Vishal Pawar Case Update | विशाल पवार मृत्यूप्रकरणाला नवं वळण

Kolhapur Jail News: कैद्यांपर्यंत कोण पोहोचवतंय मोबाईल फोन? कोल्हापूर जेलमधून आणखी 10 मोबाईल जप्त!

SCROLL FOR NEXT