बातम्या

VIDEO | आता हा काय प्रकार? चक्क पोलिसंच म्हणताय ऑनलाईन पावत्या बंद!

सकाळ न्यूज नेटवर्क


औरंगाबाद : पोलिसांना कारवाईसाठी कॅमेरे दिले असताना मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढले जातायत. सेफ सिटी कॅमेऱ्याने ऑनलाइन चलानद्वारे कारवाईसाठी चालना दिली जातेय. त्याच वेळी याला फाटा देत रस्त्यावर वाहतूक पोलिस ऑफलाइन कारवाईसाठी आग्रही असल्याचे  दिसून आले.  एकाने आपल्यावरील अन्यायाबाबत रविवारी सिडको पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांची दमदाटी
तुमच्या फोनमध्ये ऍप्लिकेशन असेल, फोटो काढा व मला ऑनलाइन पावती द्या, असे म्हणताच वाहतूक पोलिसाचा पारा चढला. जास्त हुशारी करू नकोस, असे म्हणून तरुणावर हातही उचलण्यात आला. ऑनलाइन पावती काढण्याचे बंद झाले आता. असे उत्तर त्यांच्याकडून आले. पैसे नसल्यास गाडी जमा राहील, एकतर पावती भर. असे म्हणून पीटर मोबाईलला बोलावत गाडी जप्तीसाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Pune News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना

Today's Marathi News Live : नवी मुंबईत शिवसेना मनसेची नियोजन बैठक संपन्न

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डीहायड्रेशनपासून राहाल दूर

Aditya Thackeray: खरी शिवसेना एकच, शिवसेना उद्धव ठाकरे; भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर

SCROLL FOR NEXT