बातम्या

मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मंत्रीपद सोडेन : सुभाष देशमुख 

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे: सोलापुरातील बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामावरुन सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत आले आहेत. याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर आपण राजीनामा देवू, असे देशमुख यांनी म्हटले आहे. 

सुभाष देशमुख यांनी अग्नीशमन दलासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बंगला बांधला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. 31 मे पुर्वी आयुक्‍तांनी अहवाल देण्याचे आदेश न्यायालयाचे होते. त्याप्रमाणे आयुक्‍त ढाकणे यांनी अहवाल दिला असून त्यांनी बांधकाम परवाना परत घेतला आहे. स्वत: देशमुख, तसेच परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर नकारात्मक नोंद अहवालात आहे. त्यामुळे देशमुखांचा बंगला बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे मंत्री देशमुख अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर आपण राजीनामा देवू, असे देशमुखांनी म्हटले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar News | नेत्यांची भाषणं ऐकत प्रकाश आंबेडकरांनी मंचावरच डब्बा खाल्ला..

Mumbai Local : लोकल ट्रेनमध्ये पुन्हा अपघात; कल्याण-ठाकुर्ली दरम्यान ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू?

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, अनुज थापनच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेतला ताब्यात

Amrita Pandey च्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

Udayanraje Bhosale Acting | भर मंचावरुन उदयनराजे भोसले यांनी Shashikant Shinde यांची नक्कल केली?

SCROLL FOR NEXT