बातम्या

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

मोहिनी सोनार

 https://bit.ly/2BobczL
-----------------------
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

1. भारतीय सेनेची अतिरेकी तळांवर मोठी कारवाई, पीओकेतल्या तंगधर सेक्टरमध्ये            सैन्याची कारवाई, लॉन्चिग पॅन्ड उद्ध्वस्त करण्यात भारतीय सेनेला यश, घुसखोरी              करण्याच्या तयारीत असणाऱ्या अतिरेक्यांना अद्दल

   वाचा सविस्तर  https://bit.ly/2o0K9Hw

2.  राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी, येत्या 48 तासांत पुण्यात मुसळधार तर कोकणात               अतिमुसळधार पावसाचा इशारा, उद्यापर्य़ंत पावसाचा इशारा कायम

     वाचा सविस्तर -  https://bit.ly/31rfiS7

3.  विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता प्रतीक्षा निकालाची, उद्या       मतदान तर 24 ऑक्टोबरला फायनल रिझल्ट 

      हे ही वाचा https://bit.ly/2pvhNpo

4. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून पकडली 4 कोटींची रोकड, वरळी सी लिंकवरील चेकपोस्टजवळ टेम्पोवर कारवाई

     हे ही पाहा - https://bit.ly/2J4q7Dt

5. नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मांनी पैसे वाटल्याचा आरोप, बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

     हे ही वाचा - https://bit.ly/35QxiIY

6. पंकजा मुंडेंना बीडमधल्या सभेत स्टेजवर भोवळ, उपचारानंतर पंकजा मुंडेंची प्रकृती स्थिर 

    पाहा सविस्तर -  https://bit.ly/2Mv6dUd

     हे ही वाचा - https://bit.ly/33J9BR2

7.  कमलेश तिवारी हत्याकांडाचे नागपूर कनेक्शन समोर, एका संशयिताला ताब्यात घेतलं,        तर आतापर्यंत 6 जणांना अटक

       वाचा सविस्तर - https://bit.ly/32vqH4R

8. पट्टणकोडोलीची विठ्ठल बिरुदेवाची यात्रा उत्साहात संपन्न.. भंडारा उधळल्यानं परिसराला      यात्रेचे स्वरुप.. भाविकांची गर्दी

     पाहा सविस्तर - https://bit.ly/2W4o47G

9. रांची कसोटीत अफ्रिकेविरोधातील सामन्यात रोहित शर्माची शानदार डबल सेंच्युरी, रोहितच्या खेळीत 29 फोर तर 4 सिक्सचा धमाकेदार झंझावात

    हे ही पाहा - https://bit.ly/32wb4Kf

10. बॉक्सऑफिसच्या आधी कोर्टात टक्कर, आयुषमान खुरानाच्या बाला सिनेमाविरोधात            'उजडा चमन' सिनेमाच्या निर्मात्यांच्या कोर्टात धाव

     हे ही पाहा - https://bit.ly/32wb4Kf

साम BLOG* - 
कणकवलीतून यंदा नितेश राणे पडणार?
वाचा संदिप चव्हाण यांचा लेख - https://bit.ly/2J0FhJR

साम स्पेशल* - 
आदित्य ठाकरेंच्या वरळीत सापडली 4 कोटींची रोकड
पाहा सविस्तर 
- https://bit.ly/2BobczL

का आली पंकजा मुंडेंना भोवळ?
पाहा सविस्तर - https://bit.ly/2Mv6dUd
हे ही वाचा - https://bit.ly/33J9BR2

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

*फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा*
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title - whats ap bulletin saam tv

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Modi: PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT