बातम्या

अरुण जेटली यांची राजकीय कारकीर्द

सकाळ न्यूज नेटवर्क

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज (ता. 24) निधन झाले. अरुण जेटली गेल्या काही दिवसांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

  • अरुण जेटली 1977 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष झालेत
  • जेटली यांची 1991 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य म्हणून निवड झाली आणि त्याच वर्षी यांची निवड भाजपचे प्रवक्ते पदी झाली 
  • ऑक्टोबर 1999 मध्ये जेटलींची अटलबिहारी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांची वर्णी लागली 
  • वाजयपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि प्रसारण या मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला होता. 
  • अरुण जेटली यांनी कायदा व न्याय मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार संभाळला. त्याचसोबत वाणिज्य व उद्योग व कायदा व न्यायमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात होती. 
  • 2009 ते 2014 या काळात त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. 
  • 26 मे 2014 रोजी ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आलेत. 
  • मोदी सरकार पहिल्या टर्म मध्ये जेटली यांची नियुक्ती अर्थमंत्री पदी करण्यात आली 
  • अरुण जेटलींच्या कार्यकाळात भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट नोटा आणि दहशतवाद रोखण्यासाठी 500 आणि 1000 च्या केल्या गेल्यात. 

अरुण जेटलींना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अरुण जेटली यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.

Webtitle : marathi news political life journey of Arun Jaitely 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

Health Tips: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT