बातम्या

कर्जमाफीवरुन भाजप पुन्हा आक्रमक, विधान भवानाबाहेर जोरदार निदर्शनं

साम टीव्ही न्यूज

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही कर्जमाफीवरुन रणकंदन पाहायला मिळालं. विधानभवन परिसरात भाजपचं आंदोलन याबबत आंदोलन सुरुय. हातात फलक घेऊन विरोधकांनी घोषणा करण्यास सुरुवात केली. दरम्यान विधान भवनाच्या पायऱ्यांवर कर्जमाफीसाठी हो आंदोलन केलं जातंय.

शेतकऱ्यांना मदतीसाठीचा सलग दुसऱ्या दिवशी भाजप आमदारांनी फलक फडकवलाय. सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी द्यावी अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र 6 दिवसांच्या कामकाजाच्या कार्यकाळात, विरोधक गोंधळ घालून कामकाज होऊ देत नसल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. दरम्यान कर्जमाफीवरुन पुन्हा आज कारभार सुरू होताच विधानसभेचं कामकाज काही काळाकरता स्थगित करण्यात आलं.

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title - Bjp agitation in front of vidhan bhavan.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT