A man working in corporation by getting a bogus degree certificate
A man working in corporation by getting a bogus degree certificate 
बातम्या

महापालिकेत नोकरी करणारा होता बोगस पदवीधर !

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

वसई विरार : सध्याच्या काळात बोगस प्रमाणपत्र मिळवून लोकांना लुटणायचे काम चालू असते. स्वतःच्या फायद्यासाठी काही बोगस प्रमाणपत्र मिळवून इतरांना फसवतात तर काही या गोष्टीला बळी पडतात. अश्या अनेक घटना आपण आपल्या आजूबाजूला घडतांना बघत असतो. अशीच एक बोगस प्रमाणपत्र तयार करून अनेकांना फसवल्याची घटना वसई विरार Vasai Virar महापालिकेतून समोर आली आहे. A man working in corporation by getting a bogus degree certificate

बोरिवलीतील Borivali सदन मेहता याने एकसारखे नाव असल्याची संधी साधत हरियाणाच्या सदन मेहरा चे नाव वापरून आपला फायदा करून घेतला आहे. बोरिवलीतील सदन मेहता याने हरियाणाच्या Hariyana सदन मेहराचे नाव वापरून इंजिनिअरनिगचे बोगस प्रमाणपत्र मिळवले.

एवढच नवे तर त्याने याच प्रमाणपत्राचा वापर करत वसई विरार महापालिकेत नोकरीही देखील मिळवली. या इसमाने आतापर्यंत अनेकांना गंडा घातला आहे. त्याचा या कामगिरीचा भांडाफोड होताच महापालिकेच्या आयुक्त गंगाधरन यांनी सदन मेहता याला बडतर्फ केले.

हे देखील पहा - 

शिवसेनेचे उपशहरप्रमूख सुनील मुळ्ये यांनी याप्रकरणी पाठपुरावा लावून धरल्याने सदर प्रकाराची खरी बाब पुढे आली आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी सखोल चौकशी चालू असल्याची माहिती पालिकेच्या नगररचना विभागाकडून देण्यात आली आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिक्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT