बातम्या

 अब्जाधीश उमेदवार उदयनराजे

सकाळ न्यूज नेटवर्क

सातारा - भाजप-शिवसेना महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसत आहे. 

त्यांच्याकडे १३ कोटी ५६ लाख ८० हजार १९४ रुपयांची जंगम,३५ कोटी ८० लाख ९६ हजारांची स्थावर मालमत्ता, तर १ अब्ज ५७ कोटी २५ लाख १३ हजार १९१ रुपयांची शेतजमीन आहे. त्यांच्याकडे ३७ हजार ९६७ ग्रॅम सोने असून, त्याची किंमत एक कोटी ५७ लाख २३ हजार ९४६ रुपये आहे. लोकसभेनंतर त्यांची जंगम मालमत्ता एक कोटी २४ लाख ९६ हजार १९४ रुपयांनी तर शेतजमिनीची किंमत ४० कोटी ९० लाख १३ हजार रुपयांनी वाढली. लोकसभेच्या वेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे १२ कोटी ३१ लाख ८४ हजारांची जंगम, तर एक कोटी १३ लाख ९ हजारांची स्थावर मालमत्ता होती.


Web Title: Loksabha Election 2019 Udayanraje Bhosale Billionaire candidate Politics

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : PM मोदी देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानी आणणार- फडणवीस

Yashwant Killedar MNS | मनसे आणि ठाकरे गट शिवाजी पार्क कुणाला?

Kesar Benefits : केसरचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Dindori Lok Sabha Election | दिंडोरीत शरद पवार गटाची मोठी खेळी; J P Gavit यांची लोकसभेतून माघार

Exercise Tips: व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय? या पद्धतीने करा व्यायाम,दिवसभर राहाल फ्रेश

SCROLL FOR NEXT