Ruchika Jadhav
केसर खाणे गरोदर महिलांच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते.
केसर खाल्ल्याने उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींचा बीपी कंट्रोलमध्ये राहतो.
केसरचे सेवन केल्याने महिलांमधील मूड स्विंग कमी होतात.
सकाळी उठल्यावर जानवणारा विकनेस केसरचे सेवन केल्याने गायब होतो.
केसर खाल्ल्याने आपल्या जीवनात आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.
केसरच्या नियमीत सेवनाने पोटासंबंधित समस्या दूर होतात. पोट निट साफ होते.
केसर खाल्ल्यने हृदयविकाराच्या समस्यांवर देखील मात मिळवता येते.
केसर आपल्या घरामध्ये कायम ठेवाव.