mucormycosis_1.jpg 
बातम्या

 26 राज्यात कोरोनानंतर आता म्युकर मायकोसिसचा कहर !

अक्षय कस्पटे

मुंबई : भारतात India वेगाने पसरलेली कोरोना Corona विषाणुची दुसरी लाट आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. परंतु यादरम्यान ब्लॅक फंगस Black Fungus म्हणजेच म्यूकरमायकोसिस Mucormycosis रुग्ण देशात वाढत आहेत. कोरोना संक्रमण झाल्या नंतर मधुमेह Diabetes असणाऱ्या रुग्णांमध्ये या बुरशीची लागण झाल्याचे दिसून आहे. Increase in cases of mucormycosis in 26 states of india

या घडीला देशात 20 हजार म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे म्यूकरमायकोसिस बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 

ब्लॅक फंगस हा देशातील 26 राज्यात पोहोचला आहे. सध्या देशभरात सुमारे 20 हजार रुग्णांवर आजाराचे उपचार सुरु आहेत. आयसीएमआरच्या ICMR मते मधुमेहाच्या रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिसचा धोका जास्त प्रमाणात असतो. 

देशात म्यूकरमायकोसिस उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या औषधाची मोठी कमतरता दिसून येत आहे. केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा D. V. Sadananda Gowda यांनी सोमवारी माहिती दिली की, केंद्र सरकारने Central Government राज्य व केंद्रशासित प्रदेशांना अ‍ॅम्फोटेरिसिन-बीच्या अतिरिक्त 30,100  कुपी वाटप केल्या आहेत. म्यूकरमायकोसिसच्या उपचारात अ‍ॅम्फोटेरिसिन-बी चा उपयोग केला जातो.

Edited By - Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT