The farmer has set out to sell the kidneys for farming 
बातम्या

शेतकऱ्याने शेत मशागतीसाठी चक्क काढली किडनी विकायला ! 

प्रमिल क्षेत्रे

बुलढाणा: बुलढाण्यातील Buldhana मलकापूर तालुक्यातील वाकोडी गावातील पाच शेतकऱ्यांना बॅंकेने पीक कर्ज Crop debt नाकारले गेले. त्यामुळे त्यांना आता शेतीसाठी आवश्यक बियाणे, मशागतीसाठी खर्च करण्यासाठी जवळ पैसा नाही. त्यामुळे किडनी विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. The farmer has set out to sell the kidneys for farming

पैसे नसल्याने आता या पाच शेतकऱयांनी आपली किडनी नाममात्र फक्त 50 हजार रुपयात गरजू लोकांना विकायची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. यासंबंधी पत्र या शेतकऱयांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे पाठवले आहे. 

हे देखील पहा - 

दरवर्षी या शेतकऱयांना पीक कर्ज देण्यात येत पण यावर्षी बॅंकेने पीककर्ज नाकारल्याने त्यांना आता शेतीसाठी पैशाची अडचण आहे. या अडचणीमुळे त्यांना आता किडनी विकल्याशिवाय पर्याय नसल्याचं या शेतकऱयांचे म्हणणे आहे.

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT