Buldhana district not included in lockdown process  
बातम्या

चुकीच्या आकडेवारीमुळे अनलॉक मध्ये बुलढाण्याचा समावेश नाही !

प्रमिल क्षेत्रे

बुलढाणा: राज्यातील अनलॉक Unlock उद्यापासून सुरु होत आहे.  5 टप्प्यात अनलॉक करण्याचे ठरले आहे पहिल्या टप्प्यातील १८ जिल्हे अनलॉक मध्ये गनले गेले आहेत. त्यात बुलढाणा Buldhana जिल्ह्याचा सुद्धा समावेश होता, मात्र जिल्ह्यातिल आरोग्य यंत्रनेच्या Health Department अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती पोर्टल मध्ये भरल्याने पॉझिटिव्हिटी  रेट वाढला आहे. Buldhana district not included in lockdown process 

या चुकीच्या माहितीमुळे बुलढाणा जिल्हा तिसऱ्या टप्प्यात गनला गेला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या अनलॉक मध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहे.

लवकरच खरी माहिती राज्याच्या पोर्टल मध्ये पोस्ट करण्यात येईल. बुलढाणा जिल्ह्या लवकरच अनलॉक होईल अशी अपेक्षा सुद्धा पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी  व्यक्त केली आहे.

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : राज्यातील ९१ लाख शेतकऱ्यांना मिळाले पैसे; पण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही २००० रुपयांचा हप्ता?

Maharashtra News Live Update: इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी; कार्यालयात धमकीचं पत्र

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडला विजयाचा सूर सापडला, पण भारताने या ५ चुका केल्या नसत्या तर...

काहीतरी मोठं घडणार? 12 देशांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा, घरात अन्न-धान्य आणि औषध साठवण्याच्या सूचना; जगात खळबळ

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये दिवाळी बोनस ; टीएमटी कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ

SCROLL FOR NEXT