बातम्या

पाहा कोणतं आहे इन्स्टाग्रामसाठी फेसबुकचं नवं मेसेजिंग ऍप

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबईः फेसबुकनं इन्स्टाग्राम विकत घेतल्यानंतर इन्स्टाग्राममध्ये अनेक नवीन फिचर्स अपडेट झालेत...   इन्स्टाग्रामवरील क्लोज फ्रेंड या फिचरच्या मदतीनं मार्क केलेल्या मित्रांसोबत युजर या मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून कनेक्ट होणार आहात. थ्रेड अॅप कधी लाँच होणार याविषयी फेसबुकनं अद्याप घोषणा केली नाहीये. 

आता लवकरच फेसबुक इन्स्टाग्रामसाठी आणखी एक फिचर घेऊन येत आहे. 'थ्रेड' या नावानं फेसबुक इन्स्टाग्रामसाठी एक नवं मॅसेजिंग अॅप आणण्याच्या तयारीत आहे. या मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून युजर्स जवळच्या मित्र-मैत्रीणींसोबत खासगी गोष्टी शेअर करू शकणार आहेत. सध्या फेसबुक या अॅपची चाचणी घेत आहे. 

यासाठीचं फेसबुकनं या नवीन मेसेजिंग अॅपची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून युजर्स जास्तीत जास्तवेळी इन्स्टाग्रामवर घालवू शकतील.  इन्स्टाग्रामच्या तुलनेत युजर्स स्नॅपचॅटवर अधिक वेळ घालवत असल्याचं समोर आलं आहे 


Web Title : facebook said to be developing new messaging app called thread


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mental Health: मानसिक आरोग्य बिघडलंय? अशी घ्या काळजी

Dharashiv Lok Sabha Votting Live: लातूरच्या औसा येथे EVM मध्ये तांत्रिक बिघाड, ४५ मिनिटांपासून मतदान थांबले

Solapur Breaking: मतदानाला सुरुवात होताच सोलापूरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांचा खोळंबा, अधिकाऱ्यांची धावपळ

Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील २ दिवस तापमानात वाढ होणार, मराठवाडा आणि विदर्भात गारपीटीची शक्यता

Baramati Lok Sabha: बारामतीत पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटले; VIDEO शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT