Mental Health: मानसिक आरोग्य बिघडलंय? अशी घ्या काळजी

Manasvi Choudhary

व्यस्त जीवनशैली

व्यस्त जीवनशैलीमध्ये शारीरिक आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

Work | Saam Tv

मानसिक आरोग्य

दैंनदिन जीवनातल्या काही वाईट सवयींचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

Mental Stress | Canva

सवयी

मानसिक आरोग्याची उत्तम ठेवण्यासाठी या सवयींचा अवलंब करा.

mental Stress | Yandex

पुरेशी झोप घ्या

शांत झोप व्यक्तीला ताणतणावापासून दूर करते. योग्य वेळी झोप घेणे हे मानसिक स्वास्थ उत्तम होण्यासाठी फायदेशीर आहे.

Good Sleep | Yandex

दररोज व्यायाम करा

शारीरिक स्‍वास्‍थ्य उत्तम ठेवण्‍यासाठी दैनंदिन व्‍यायाम करणे आवश्यक आहे. दररोज किमान अर्धा तास चालणे किंवा व्यायाम केल्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते.

Excercies | Canva

सकस आहार घ्या

संतुलित आणि शांतमनासाठी संतुलित आणि सकस आहार घेणे महत्वाचे आहे.

Food | Social Media

लोकांशी संवाद साधत राहा

तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचे मित्र, कुटुंब आणि नातेवाईक यांच्याशी संबंध चांगले ठेवा याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत असतो.

Talk | googal

'डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Reading | Canva

NEXT: Vastu Tips: कामाच्या टेबलवर ठेवू नका या वस्तू, नकारात्मकता वाढेल

Vastu Tips
येथे क्लिक करा....