Wheat Crop Saam tv
ऍग्रो वन

Wheat Crop : गव्हावर पिवळेपण, मर रोगाचा प्रादुर्भाव; वाढ खुंटली

Washim News : खरिपाचा हंगाम चांगला आला नसल्याने रब्बीमध्ये चांगल्या उत्पनाच्या हेतूने हरभऱ्याची लागवड केली. मात्र यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : रब्बी हंगामासाठी लागवड करण्यात आलेल्या गव्हावर वातावरण बदलामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहण्यास (Rabi Crops) मिळत आहे. यात आता गव्हावर पिवळेपणा व मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्याची वाढ देखील खुंटली आहे. (Tajya Batmya)

वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील कवठा परिसरात काही शेतकऱ्यांनी (Farmer) गव्हाची उशिरा पेरणी केली होती. या गव्हावर आता पिवळेपण आणि मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे. अवकाळी पावसानंतर हरभाऱ्यावर मर रोग आल्यावर अनेक शेतकऱ्यांनी हरभरा मोडून गव्हाची पेरणी केली. मात्र आता त्यावरही संकट ओढवल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खर्च वाया जाण्याची शक्यता 

खरिपाचा हंगाम चांगला आला नसल्याने रब्बीमध्ये चांगल्या उत्पनाच्या हेतूने हरभऱ्याची लागवड केली. मात्र यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे हे पीक कडून त्यावर गव्हाची लागवड केली. आता त्यावर देखील रोगाचा प्रादुर्भाव वाढला व गव्हाची वाढ देखील खुंटली आहे. यामुळे हा खर्च वाया जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वर्सोवा- अंधेरी मेट्रोत तांत्रिक बिघाड,प्रवाशांची घाटकोपर स्टेशनवर गर्दी

Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं

Ukshi waterfall : डोळ्यांचे पारणे फेडणारा उक्षी धबधबा, रत्नागिरीतील अनमोल सौंदर्य

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT