Turmeric  Saam tv
ऍग्रो वन

Turmeric Price : नवीन हळद खरेदीला सुरुवात; रिसोड बाजार समितीत पहिल्याच दिवशी १७ हजाराचा दर

Washim News : हळद खरेदीसाठी वाशिम जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजपासून हळद खरेदीच्या नव्या हंगामाला सुरवात झाली आहे.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : लागवड केलेल्या हळद काढणीला सुरवात झाली आहे. यामुळे मार्केटमध्ये आता नवीन हळदीची आवक सुरु झाली आहे. त्यानुसार (Washim) वाशीम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीत हळद खरेदीला सुरवात झाली असून नव्या (Turmeric) हळदीला प्रतिक्विंटल १७ हजार इतका दर मिळाला आहे. (Live Marathi News)

हळद खरेदीसाठी वाशिम जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) आजपासून हळद खरेदीच्या नव्या हंगामाला सुरवात झाली आहे. पहिल्या दिवशी हळद विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांचा शेला-टोपी देऊन आमदार अमित झनक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पहिल्याच दिवशी नव्या हळदीला १७ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आठवड्यातून दोन दिवस खरेदी 
नवीन हळदीची आवक सुरु झाली असून रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत दर गुरुवार आणि शनिवारी हळद खरेदी केली जाणार आहे. पहिल्याच दिवशी चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षा उंचावल्या आहेत. यामुळे आगामी काळात आणखी चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT