Soybean Price Saam tv
ऍग्रो वन

Soybean Price: सोयाबीनला मिळतोय चांगला भाव; हिंगणघाट बाजार समितीत दोन सत्रात लिलाव

Wardha News : सोयाबीनला मिळतोय चांगला भाव; हिंगणघाट बाजार समितीत दोन सत्रात लिलाव

Rajesh Sonwane

चेतन व्यास
वर्धा
: बाजार समितीत सोयाबीनला सुरवातीला चांगला दर मिळत नव्हता. यामुळे शेतकरी हताश झाला होता. मात्र विदर्भातील (Wardha) वर्धा जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या हिंगणघाट बाजार समितीत (Soyabean Price) सोयाबीनला ४ हजार ९०१ रुपये इतका दर मिळत आहे. (Breaking Marathi News)

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चार हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीला भरघोस प्रतिसाद मिळतोय. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची रेकॉर्ड ब्रेक आवक येत आहे. सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) देखील आनंदाचे वातावरण आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन सत्रात झाला लिलाव 

इतर बाजार समितीच्या तुलनेत सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपये जास्त दर मिळत असल्याने विदर्भातील इतरही जिल्ह्यातून शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत आहे. यामुळे बाजार समितीत दोन सत्रात सोयाबीनचा लिलाव केला जात आहे. या लिलाव प्रक्रियेत दररोज २२ खरेदीदार निलावात सहभागी होत असल्याने शेतकरी समाधानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोविंदांनी उंच मनोऱ्यावर केला ‘छावा’चा सीन; मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून दिली दाद |VIDEO

Maharashtra Live News Update: हिंगोली : राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी

Peacock Feather Benefits: मोरपिस खिशात ठेवण्याचे फायदे जाणून घ्या

GK: तुम्हाला माहिती आहे का भारतातील शेवटचे गाव कोणते आहे?

Saroj Patil: शरद पवारांची बहीण सरोजताई म्हणाल्या अजित वरून कठीण पण आतून मऊ; रोहित आता धीट नेता|VIDEO

SCROLL FOR NEXT