NAFED, Tur
NAFED, Tur saam tv
ऍग्रो वन

NAFED News : तूरीला भाव मिळेना, नाफेडच्या निर्णयाकडे शेतक-यांचे लक्ष

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

Tur Price In Yavatmal : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यात तूरीची (tur) लागवड दीड लाख हेक्टर पेक्षा अधिक झाली होती. यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन पाहता व्यापारी (traders) तूरीचे भाव पाडत आहेत. साडे सात हजार रूपयांपर्यंत मिळण्याची शाश्वती आहेत. मात्र नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd.) कडून अजूनही तूरीची खरेदी सुरू करण्यात आली नाही.

नाफेडची (NAFED) तूरीची खरेदी बंद असल्याने व्यापारी सध्या भाव पाडत असल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये (farmers) प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. बाजार समित्यांमध्ये व बाजारात तूरीची आवक वाढू लागली आहे. (Maharashtra News)

सध्या तूरीच्या दरातही (price) चढ-उतार होताना दिसून येत आहे. कधी काळी दहा हजार रूपये भावाने विकली गेलेली तूर आता कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे उत्पादन खर्चात वाढ होऊ नये. यवतमाळ येथे सात हजार रूपये प्रति क्विंटलच्या आत तूर विकली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

Madhurani Gokhale : ‘आई कुठे काय करते’तल्या ‘अरुंधती’चं निस्सिम सौंदर्य

SCROLL FOR NEXT