tomato, nashik Saam Tv
ऍग्रो वन

Tomato Price Drop In Nashik : बाजार समितीत टाेमॅटाेचा दर काेसळू लागला, जाणून घ्या महत्त्वाचे कारण

भारतीय बाजारपेठेत नेपाळचे टोमॅटो विक्रीसाठी आल्याने दर घसरल्याचं व्यापाऱ्यांच म्हणणं आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News : गगनाला भिडलेल्या टोमॅटोच्या दरात आता काेसळू लागले आहेत. पुण्यानंतर नाशिक बाजार समिती येथे देखील टोमॅटोचा दर उतरु लागला आहे. पुण्यानंतर पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोचे दर कमालीचे घसरले आहेत. (Breaking Marathi News)

नाशिकच्या बाजार समितीत टोमॅटोच्या दरात मोठी घसरण सुरु आहे. पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोचे दर घसरले आहेत. पंधरवड्यात दिवसांत टोमॅटोचे २० किलोच्या क्रेटमागे १७०० रुपयांची घसरले आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.

मागील आठवड्यात टोमॅटोला २६५१ रुपये इतका दर मिळाला हाेता. या आठवड्यात टोमॅटोला अवघा ९५१ रुपयांचा दर मिळाला आहे. टोमॅटोची लाली १७०० रुपयांनी कमी झाली आहे. भारतीय बाजारपेठेत नेपाळचे टोमॅटो विक्रीसाठी आल्याने दर घसरल्याचं व्यापाऱ्यांच म्हणणं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT