Aurangabad  Saam TV
ऍग्रो वन

हौसेला मोल नाही! पठ्ठ्यानं घाटातंच खेरदी केला १७ लाखाचा बैल

चार बैलांची जोडी, प्रत्येक शंकरपटात ते सहभागी होतात.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या तळेगाव इथल्या एका शेतकऱ्याने शंकरपटाच्या एका बैलाची १७ लाख ५१ हजार रुपयांत विक्री केलीये. पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने हा बैल खरेदी केलाय.

एवढ्या मोठ्या रक्कमेत बैल विक्री झाल्यानं हौसेला मोल नसते याची प्रचिती आलीये. खरेदी करणारे शेतकरी हे शंकरपटाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्याकडे चार बैलांची जोडी, प्रत्येक शंकरपटात ते सहभागी होतात.

औरंगाबाद जिल्ह्यातील तळेगाव इथं राहणाऱ्या सांडूखान राजे खान यांनी शंकरपटाच्या दोन बैलांचा सांभाळ केला आहे. त्यातील एका बैलाची विक्री केली आहे.

शंकरपटात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या या बैलांना दररोज दहा लिटर दूध, अंडे, बदाम, उडिद डाळ, शाळू ज्वारीचा चारा तसेच हिरवा चारा दिला जात होता. यामुळे या बैल जोडीने अनेक शंकरपट जिंकून दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT