grapes, sangli, tasgoan, farmers saam tv
ऍग्रो वन

Tasgoan News : तासगावात द्राक्ष उत्पादकांची चाळीस लाखांची फसवणुक; व्यापा-यासह एजंटवर गुन्हा दाखल

पाेलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

विजय पाटील

Sangli Crime News : सांगली (sangli) जिल्ह्यातील तासगाव (tasgoan) तालुक्यातील मणेराजुरी (manerajuri) येथील वीस शेतकऱ्यांची (farmers) तब्बल चाळीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी शेतक-यांनी पाेलिसांत (police) धाव घेतली आहे. (Maharashtra News)

या शेतक-यांच्या तक्रारीवरुन द्राक्षांची विक्री करणारे एजंट दिलीप माळी याला तासगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच द्राक्ष व्यापारी पप्पू उर्फ रिझवान मलिक शेठ याचा तपास तासगाव पोलीस करीत आहेत.

संशयित दलालांनी शेतकऱ्यांची 22 जानेवारीपासून मणेराजुरीत चालू हंगामात द्राक्ष खरेदी केली होती. मात्र द्राक्ष नेल्यापासून हे दलाल पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. गेल्या काही दिवसांपासून या दलालांनी शेतक-यांशी संपर्क तोडला होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी (tasgoan) पोलिसांत धाव घेतली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : "...तर मी राजकारण सोडणार" संजय राऊतांचं सरकारला आव्हान, पहा Video

Bank Closed : मोठी बातमी! लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार, पाहा कारण आणि तारीख

ऑफिस लूकसाठी लेटेस्ट आणि ट्रेडिंग 5 मंगळसूत्र, या डिझाईन्स तुम्हालाही नक्की आवडतील

Maharashtra News Live Update: खालापूरच्या गारमाळ धनगरवाडीत आजही झोळीचा आधार; बाळंतीण महिलेसह नवजात बाळाला झोळीतून आणण्याची वेळ

Detox Drinks : डिटॉक्स ड्रिंक्स प्या आणि दिवसभर राहा फ्रेश; घरच्या घरी बनवा हे 6 हेल्दी ड्रिंक्स

SCROLL FOR NEXT