डाॅ. भागवत कराड Saam TV
ऍग्रो वन

पुरग्रस्तांना विमा न मिळण्यास राज्य जबाबदार - डाॅ भागवत कराड

साम टिव्ही

पुणे : मराठवाड्यासह Marathwada राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना Flood Affected Farmers 25 टक्के इन्शुरन्स तातडीने मिळायला हवा. केंद्रसरकार सर्वतोपरी मदत करत आहे. इन्शुरन्स Insurance कंपनीला राज्य सरकारचा वाट मिळालेला नाही. त्यामुळं विम्याला उशीर होत असावा, असा आरोप केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड Bhagwat Karad यांनी केला. State Government Responsible for not giving relief to flood affected Farmers

पुण्यात आयोजित सहकारातील महापरिषदेच्या उदघाटन समारंभानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले," राज्य सरकाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करायला हवी. पंचनामे नंतर होतील पण निदान २५ टक्के मदत तातडीने द्यायला हवी. प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन मोबाईलवर फोटो पाठवले तर मदत मिळेल. या विषयात राजकारण नको." काही दिवसांपूर्वीच इन्शुरन्स कंपनीशी बैठक करून महाराष्ट्राच्या मदती संदर्भात बोलल्याने कराड यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT