raining in nanded saam tv
ऍग्रो वन

Pre-Monsoon Rain: नांदेडसह अर्धापूरात बरसला मान्सूनपूर्व पाऊस; शेतकरी चिंतेत

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक सुखावले आहेत.

संतोष जोशी

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नांदेड (nanded) शहरासह, अर्धापूर, हदगाव, मुदखेड येथे पावसाच्या (rain) सरी बरसल्या. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तिव्रतेने अंगाची लाहीलाही होत असताना आजच्या पावसामुळे नागरिकांना (citizen) दिलासा मिळाला आहे. (nanded rain marathi news)

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पावसास सुरूवात झाली आहे. या पावसामुळे काढणीला आलेले भुईमूग पिक आणि सोयाबीन पिकांच नुकसान होण्याची शक्यता बळीराजाने वर्तवली आहे.

दरम्यान आज पडत असलेल्या पावसामुळे बाजारपेठेत धांदल उडाली. रस्त्याच्या कडेला दुकान थाटून बसणा-या विक्रेत्यांची माल भिजू नये यासाठी धावपळ सुरु हाेती. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक सुखावले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : बिहारचा कौल कुणाला? थोड्याच वेळात मतमोजणी

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या अडचणीत वाढ

DIG च्या मुलीनं आयुष्याचा दोर कापला, AIIMS नागपूरमध्ये घेत होती शिक्षण

Shreya Ghoshal Concert: श्रेया घोषालच्या कॉन्सर्टवेळी चेंगराचेंगरी; स्टेजजवळ हाणामारी, दोघे बेशुद्ध; पाहा VIDEO

Jalna Murder: वहिनीच्या प्रेमात भावाची कुऱ्हाडीने हत्या केली, मृतदेह गोणीत भरून तलावात फेकला, जालना हादरलं

SCROLL FOR NEXT