पावसाअभावी लागवड केलेले सोयाबीन धोक्यात Saam Tv
ऍग्रो वन

पावसाअभावी लागवड केलेले सोयाबीन धोक्यात

सोयाबीन पिकाची अवस्था धोक्यात

संदीप नागरे

हिंगोली - मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस Rain गायब झाल्याने मराठवाड्यातील प्रमुख म्हणून ओळख असलेल्या सोयाबीनला Soyabean मोठा धोका निर्माण झाला आहे. पुढील आठ दिवस पावसाने अशीच उघडीप घेतली तर शेतकर्‍यांचे Farmer प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. पाण्याअभावी झालेली सोयाबीन पिकाची अवस्था धोक्यात आली आहे.

सोयाबीन पिकावर खोड अळी पडल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. आहे. या खोड आळीच्या संकटामुळे, अडीच लाख हेक्टरवर लागवड केलेल्या हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस गायब आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी सूर्यप्रकाश पिकांवर पडत असल्याने जिल्ह्यातील या पिकावर रोगांने आक्रमण केले आहेत.

शेतकऱ्यांनवर ओढवलेल्या या संकटाचा सामना कसा करावा, या साठी हिंगोलीचा कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ दररोज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत. याबाबत कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना पिकाची मशागत औषध फवारणी, खताची पेरणी कशी व कोणत्या वेळेत करावी यासाठी प्रसिद्धी पत्रकामार्फत आवाहन केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता या संकटाचा सामना सबुरी व कृषी तज्ञांचा सल्ला घेऊनच करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोमेश्वरच्या निकालात सुनेत्रा पवारांचे वर्चस्व; सातही निकाल त्यांच्या बाजूने

Congress Protest Live Update : राहुल गांधी सुप्रीम कोर्टात पोहोचले, आत केला प्रवेश

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Nagpur Fort : नागपूरजवळ लपलाय ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा, कैद्यांसाठी तुरुंग बनलेला विदर्भातील 'हा' किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT