Farmer Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News: दीड लाखाचे कर्ज, अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्‍महत्‍या; दोन दिवसात दुसरी आत्‍महत्‍या

दीड लाखाचे कर्ज, अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्‍महत्‍या; दोन दिवसात दुसरी आत्‍महत्‍या

राजेश काटकर

परभणी : शेतीसाठी एसबीआय बँकेचे एक लाख व मध्यवर्ती बँकेचे 50 हजाराचा कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत मानवत तालुक्यात 52 वर्षीय अल्पभूधारक (Farmer) शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. (Tajya Batmya)

परभणीच्या (Parbhani) मानवतच्या माणोली गावात अल्पभूधारक शेतकऱ्यांने राहत्या घरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडलीय. ज्ञानोबा भांड (वय 52) असे या मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. त्‍यांच्‍याकडे शेती कमी होती. परंतु, या शेतीसाठी एसबीआय, मध्यवर्ती बैंकेचे (Bank) एकूण दीड लाखांचा कर्ज त्यांच्यावर होते. त्याच विवंचनेतुन त्यांनी आत्महत्या केली.

पैशांच्‍या अडणीतून सलग दुसरी आत्‍महत्‍या

माणोली गावातील ही दुसरी घटना आहे. रवी काकडे नावाच्या युवकाने देखील गरिबीला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. गावातील दोघांना पैशांची अडचण असल्याने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: आंघोळ न करता जेवण बनवणं अशुभ असतं?

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Tejaswini Lonari: नथीचा नखरा अन् नऊवारी साडी...; नवरात्री निमित्तानं तेजस्विनीचा मनमोहक लूक, पाहा PHOTO

EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT