Lemon Price Saam tv
ऍग्रो वन

Lemon Price Hike: लिंबाचा भाव ३० रुपये किलो; व्यापाऱ्यांकडून मात्र ग्राहकांची लूट

Lemon Price In Summer Season: लिंबाचा भाव ३० रुपये किलो; व्यापाऱ्यांकडून मात्र ग्राहकांची लूट

राजेश काटकर

परभणी : जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बाजारपेठेत काही दिवसापासून लिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळे लिंबाचे भावही वधारले आहेत. मात्र (Bajar Samiti) बाजार समितीमध्‍ये (Farmer) शेतकरीकडून ३० ते ३५ रूपये किलोने लिंबू खरेदी करून व्‍यापारीकडून तिप्‍पटीच्‍या किंमतीने विक्री केली जात आहे. (Breaking Marathi News)

परभणी शहरातील गांधी पार्क, महाराणा प्रताप चौक, क्रांती चौक परिसरात लिंबू शंभर रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. त्यामुळे गृहिणींची मोठी अडचण झाल्याचे दिसून येत आहेत. लिंबू हे आरोग्यासाठी लाभदायी असून स्वयंपाक गृहात नेहमीच असते. मात्र मागील काही दिवसांपासून लिंबाचे भाव वाढल्याने लिंबाचा वापर करताना हात अखडता घ्यावा लागत आहे.

शेतकरी मात्र अडचणीत

लिंबू उत्पादक शेतकऱ्याकडून ३० ते २५ रुपये किलो ह्या दराने व्यापारी लिंबू घेत असल्याने लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. लिंबू काढण्यासाठी किलोला सात रुपये खर्च त्यात भाव नसल्याने शेतकऱ्याची लूट होत असल्याने अधिकच अडचणीत सापडला आह़े.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra News Live Update : डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी

भाच्याचा संसार मोडल्याचा प्रचंड राग! जंगलात नेऊन सासऱ्याच्या डोक्यात घातला दगड; पुण्यात हत्येने खळबळ

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! हायप्रोफाईल सोसायटीचा ११ वा मजला जळून खाक, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

SCROLL FOR NEXT