NCP's Sharadchandra Pawar Stops Onion Auction in Nagar Due To Onion Price Drop Saam Digital
ऍग्रो वन

Onion Price News: कांद्याचा भाव अचानक कोसळला?; शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक, लिलाव पाडला बंद

Onion (Kanda) Price News Today: कांद्यावरील निर्यात बंदी नुकतीच उठविण्यात आली. यामुळे कांद्याचा भाव वधारला आहे. नगर येथील कांदा मार्केट मध्ये आज कांद्याचा भाव हजार रुपयांनी गडगडला. यामुळे कांदा मार्केटमध्ये गोंधळ उडाला.

Siddharth Latkar

- सुशील थाेरात

कांद्याला याेग्य भाव मिळत नसल्याने अहमदनगर शहरातील कांदा मार्केट मधील कांदा लिलाव आज (गुरुवार) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला. यावेळी पदाधिका-यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना अपशब्द देखील वापरले.

कांद्यावरील निर्यात बंदी नुकतीच उठविण्यात आली. यामुळे कांद्याचा भाव वधारला आहे. दरम्यान नगर येथील कांदा मार्केट मध्ये आज कांद्याचा भाव हजार रुपयांनी गडगडला. यामुळे कांदा मार्केटमध्ये एकच गोंधळ उडाला.

कांद्याचे भाव कोसळल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिका-यांनी कांदा लिलाव बंद पाडला. व्यापारी संगमत करून शेतकऱ्यांना कांदा भाव देत नसल्याचा आरोप पदाधिका-यांनी केली. यावेळी पदाधिका-यांनी कांदा व्यापा-यांचा गुजरातशी संगनमत करुन शेतक-यांवर अन्याय सुरु असल्याचे म्हटले. जिल्हाधिकारी आल्याशिवाय लिलाव सुरु हाेऊ देणार नाही अशी भूमिका पदाधिका-यांनी घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील राजुरामध्ये मतचोरी कशी झाली?, राहुल गांधींनी सांगितली संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा बॉम्ब फुसका, भाजप नेत्याचा पलटवार

Heavy Rain : बार्शी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; चांदनी नदीला महापूर, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

'ये तो ट्रेलर हैं' थोड्याच वेळात राहुल गांधींकडून हायड्रोजन बॉम्ब फुटणार, काय खुलासा करणार?

Purandar Fort History: ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक पुरंदर किल्ला; वाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT