Kanda Bhav Saam tv
ऍग्रो वन

Onion Price: भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत; रब्बी हंगामाच्या कांदा काढणीला सुरुवात

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वाधिक कांद्याची लागवड केली जात असते. या कांदा काढणीला सुरवात झाली असल्याने शेतकऱ्याचा कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार कांदा पीक:

रब्बी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. या रब्बी हंगामाच्या कांदा (Onion) काढणीला सुरुवात झाली असून बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र सध्या स्थितीला शेतकऱ्याच्या (Farmer) कांद्याला अपेक्षित असा चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वाधिक कांद्याची लागवड केली जात असते. या कांदा काढणीला सुरवात झाली असल्याने शेतकऱ्याचा कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहे. मात्र कांद्याला अवघ्या दहा रुपये किलोच्या भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना कांदा पीक (Onion Crop) परवडत नाही आहे. कांद्याची साठवणूक जास्त दिवस करता येणार नसल्याने काढणीनंतर लागलीच बाजार समितीत (Bajar Samiti) विक्रीसाठी आणला जात आहे. यामुळे मिळेल त्या भावातकांद्याची विक्री करावी लागत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कांद्याला हमी भाव देण्याची मागणी 

नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात आहे त्याचा जवळपास कांद्याची लागवड केली जात असते मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा कांदा शेती कसं करणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाने कांद्याला योग्य हमीभाव मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

SCROLL FOR NEXT