Ruchika Jadhav
प्रत्येक जेवणात पदार्थातात आपण कांदा वापरतो. कांदा वापरल्याशिवाय भाजी बनवता येत नाही.
काही व्यक्ती जेवणासोबत देखील कांदा खातात. नॉनवेज जेवणावर तर हमखास कच्चा कादां खाल्ला जातो.
मात्र जेवणावर कच्चा कांदा खाल्ल्याने आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होतात.
भेळ तसेच अन्य पदार्थांसोबत देखील कांदा खाल्ला जातो.
अशात ज्या व्यक्तींना अॅसिडीटीचा त्रास आहे त्यांनी जेवणावर कच्चा कांदा खाऊ नये.
यासह डायबेटीज, रक्तात जास्त साखर असल्यास देखील त्या व्यक्तीने देखील कच्चा कांदा खाऊ नये.
पचनाच्या समस्या असल्यास त्या व्यक्तीने देखील जेवणावर कच्चा कांदा खाऊ नये.
कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनी आहारातून कच्चा कांदा पूर्णत: वगळावा.