Ruchika Jadhav
उन्हाळ्यात गरम होत असल्याने सर्वच जण हैराण असतात. अशात या दिवसांत सर्वजण सुती कपडे घालण्यास सुरूवात करतात.
सुती कपडे घातल्याने जास्त गरम होत नाही त्यामुळे आज सुती कुरतीच्या काही युनीक डिझाइन पाहू.
कॉटन कुरतीची ही डिझाईन फार युनीक आहे. अॅमेझॉन आणि मिशोवर सध्या हा कुरता उपलब्ध आहे.
कॉटनमध्ये थोडा फॅन्सी आणि टॉप सारखा टच असलेला हा कुरता देखील कॉटनमध्ये आहे.
डिफरंट आणि वेस्टन फिल देणारा मरून रंगाचा हा कुरता तुम्ही आइसब्लू जिन्सवर घालू शकता.
जर तुम्हाला रोज ट्रेनने लांब प्रवास करावा लागत असेल तर हा पॅटन तुमच्यासाठी बेस्ट आहे.
सर्कल आणि व्ही नेक मध्ये थ्री फोर्थ हातांचा हा कुरता देखील मिशोसह अॅमेझॉन आणि मिंत्रावर देखील उपलब्ध आहे.
बंद गळ्याचा हा निळा कुरता देखील उन्हाळ्यात परिधान करण्यासाठी कंफर्टेबल आहे.