Madhurani Prabhulkar : ब्लॅक अन् गोल्डन साडीत बहरली मधुराणी

Ruchika Jadhav

वेस्टर्न आउटफीट

मधुराणीने नुकतेच वेस्टर्न आउटफीट असलेल्य साडीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Madhurani Prabhulkar | Saam TV

गोल्डन रंगाची साडी

लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने यात गोल्डन रंगाची साडी परिधान केली आहे.

Madhurani Prabhulkar | Saam TV

काळा ब्लाउज आणि गोल्डन ज्वेलरी

काळ्या रंगाचा ब्लाउज आणि गोल्डन ज्वेलरी परिधान केल्याने ती या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.

Madhurani Prabhulkar | Saam TV

आई कुठे काय करते

मधुराणी आई कुठे काय करते या मालिकेत सध्या काम करत आहे.

Madhurani Prabhulkar | Saam TV

अशुतोषचा मृत्यू

तिच्या आणि अशुतोषच्या सुखी संसाराला विरझन लागलंय. मालीकेत अशुतोषचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे.

Madhurani Prabhulkar | Saam TV

शॉकींग प्रोमोचे व्हिडिओ

शॉकींग वळण असलेल्या प्रोमोचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Madhurani Prabhulkar | Saam TV

उत्तम भूमिका

मधुरानीने या मालिकेत आपली भूमिका चोख बजावली आहे.

Madhurani Prabhulkar | Saam TV

आईची काळजी

मालिकेला आलेल्या शॉकींग वळणामुळे चाहते आईची काळजी व्यक्त करत आहेत.

Madhurani Prabhulkar | Saam TV

Matka Kulfi Recipe: या उन्हाळयात घरच्याघरी बनवा थंडगार मटका कुल्फी

Matka Kulfi Recipe | Saam TV