Maize Crop Saam tv
ऍग्रो वन

Maize Crop : अवकाळीमुळे मक्याच्या उत्पादनात घट; लागवड उशिरा झाल्याचा परिणाम

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाचे उत्पादन घेतलं जात असते. दरवर्षी शेकडो हेक्टर.क्षेत्रावर मका पिकाचे उत्पादन घेतलं जात असतं

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका सर्वच पिकांना बसला आहे. मका (Maize) पिकाला देखील अवकाळीमुळे नुकसान झाले असून मक्याच्या (Nandurbar) उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाचे उत्पादन घेतलं जात असते. दरवर्षी शेकडो हेक्टर.क्षेत्रावर मका पिकाचे उत्पादन घेतलं जात असतं. मात्र अवकाळी पावसामुळे मका लागवडीला कालावधी निघून गेला होता. कारण शेती तयार करून तेथे मका लागवड करण्यास उशीर झाल्याने मकई पिकाची पेरणी कमी झाली आहे. शिवाय ज्या (Farmer) शेतकऱ्यांनी मका लागवड केली त्याच्या उत्पादनात देखील मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दार मात्र चांगला 

अवकाळी पावसामुळे लागवड करण्यास उशीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली नाही. यामुळे यंदा मका पिकाची आवक कमी असल्यामुळे (Bajar Samiti) कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याला २१०० ते २२०० रुपयांचा दर मिळत आहे. यामुळे मक्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

SCROLL FOR NEXT