Jowar Crop Saam tv
ऍग्रो वन

Jowar Crop : पक्ष्यांपासून ज्वारी पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्याभरात रब्बी ज्वारी तयार झाली असून आता काढणीला आली आहे. ज्वारीचे कणीस हे पूर्णपणे भरले गेले आहेत. मात्र या ज्वारीला पक्ष्यांकडून मोठं नुकसान केले जात असते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : रब्बी हंगामातील ज्वारी पीक आता जोमात आहे. कणसातील दाना पक्का होत असून हे ज्वारीचे दाणे पक्षी (Nandurbar) खाण्यासाठी पिकांवर येत आहेत. अनेक शेतकरी गोफण घेऊन पक्षांना पिकातून उठवत असतात. तरी देखील पक्षी येऊन बसत असतात. यामुळेच ज्वारी पिकाचे संरक्षण करण्यासाठी (Farmer) शेतकऱ्याने भन्नाट जुगाड केला आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्याभरात रब्बी ज्वारी तयार झाली असून आता काढणीला आली आहे. ज्वारीचे कणीस हे पूर्णपणे भरले गेले (Rabi Crops) आहेत. मात्र या ज्वारीला पक्ष्यांकडून मोठं नुकसान केले जात असते. जिल्ह्यात पूर्वी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि नंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता हे नुकसान देखील शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. यावर सुनील पाटील या शेतकरीने एक भन्नाट जुगाड केला आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रत्येक कणसाला बांधली पिशवी 

सुनील पाटील या शेतकऱ्याने ज्वारीच्या प्रत्येक कणसांना प्लास्टिकच्या पिशवीने बांधले आहेत. जेणेकरून पक्षांकडून या कणसांचे संरक्षण होत आहे. शेतात राबून शेतकरी निसर्गाशी दोन हात करत पीक काढत आहे. मात्र पिकाला योग्य भाव मिळाला, तरच आम्हाला पैसे वाचतील अशी प्रतिक्रिया देखील शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli News : गडचिरोलीच्या श्वेताचा दुबईत डंका; आशियाई पॅरा गेम्समध्ये केला ऐतिहासिक पराक्रम

Kitchen Hacks : वॉशिंग मशीन नियमित साफ कशी करावी? जाणून घ्या स्मार्ट टिप्स

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

SCROLL FOR NEXT