Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; शेतकरी हवालदिल

Nanded News : मागच्या वर्षी सोयाबीनला १० हजार रुपय प्रति क्विंटलपर्येंत भाव मिळाला होता. यंदा देखील सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून होती

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्याने सोयाबीनची घरात साठवणूक करून ठेवली होती. परंतु आता सोयाबीनच्या (Soyabean) दरात मोठी घसरण झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. (Nanded) आता मिळेल त्या दरात सोयाबीन विक्री करावी लागणार आहे. 

सोयाबीनच्या दरात (Soyabean Price) वाढ होईल या आशेने नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठवून ठेवले आहे. मागच्या वर्षी सोयाबीनला १० हजार रुपय प्रति क्विंटलपर्येंत भाव मिळाला होता. यंदा देखील सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून होती. परंतु यंदा सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) सोयाबीनच्या उत्पादनातून फारसा आर्थिक फायदा झालेला नाही. 

यंदा सोयाबीनला सुरवातीला ६ ते ७ हजार प्रतिक्विंटल इतका दर मिळाला होता. यामुळे आणखी भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती. मात्र सध्या सोयाबीनला बाजारात ४ हजार ५०० रुपये इतका कमी भाव मिळत आहे. भाव वाढेल या आशेवर असलेले सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganga River : देशात ४०० नद्या पण 'या' नदीला राष्ट्रीय महत्त्व का? ९९% लोकांना माहितीच नाही

Maharashtra weather: राज्यात आज कुठे बरसणार पाऊस? ‘या’ ५ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती

Tuesday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ७ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

SCROLL FOR NEXT