Yellow Mosaic Affected Soybean Crop saam tv
ऍग्रो वन

Yellow Mosaic Affected Soybean Crop: येलो मोझॅकने शेतकरी आर्थिक संकटात, साेयाबीन उत्पादकांसाठी नांदेड प्रशासनास हवी 79 कोटींची मदत

सोयाबीन पिकाचे मोठे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

नांदेड जिल्ह्यात सोयाबीनवर येलो मोझॅक (Yellow Mosaic ) रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. या रोगामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने 79 कोटी रुपयांची मागणी सरकारकडे केली आहे. (Maharashtra News)

नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली होती. सुरुवातीला पाऊस कमी झाला होता. त्यानंतर पाऊस चांगला झाला. सोयाबीनचे पीक चांगल्या स्थितीत असताना सोयाबीन पिकावर येलो मोझ्याक रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता.

सोयाबीन पिवळ पडून सोयाबीन पिकाचे मोठे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीनला योग्य भाव मिळाला नाहीय. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हे नुकसान भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 79 कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे केलीय. जिल्हा प्रशासनाने केलेली ही मागणी शासनाने मान्य करून अनुदान दिल्यास जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT