Mulshi Farmer News Saam tv
ऍग्रो वन

Mulshi Farmer News : जळगावच्या वांग्यांचा मुळशी पॅटर्न; सेंद्रिय पद्धतीने पिकवले भरताचे वांगे, विक्रमी उत्पादन

Maval News : आपल्या अडीच एकर शेतात शेंद्रिय पद्धतीने शेती करीत वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली

दिलीप कांबळे

मावळ : भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीच करायची असा चँग बांधला. शेतीतून (maval) उत्पादन कसले घ्यायचे याचा विचार असताना, जळगावच्या (Jalgaon) प्रसिद्ध असलेल्या भारताच्या वांग्यांचे उत्पादन घ्यायचे तेही सेंद्रिय पद्धतीने. हे उत्पन्न घेत त्यांनी जळगावच्या वांग्यांचा (Mulshi Pattern) मुळशी पॅटर्न केला. (Live Marathi News)

मुळशीच्या एका शेतकऱ्याने सतरा वर्षे सैन्य दलात देशसेवा केली. सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर आपण काय करावे असा एक प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. आता नागरिकांना जो भाजीपाला असेल तो ऑर्गनिक पद्धतीने मिळतो. त्यामुळे नागरिकांचे आयुष्य हे कमी होतं.  आतापर्यंत देशसेवा केली. आता आपण नागरिकांची सेवा करू म्हणून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निश्चय केला. कैलास साने असे त्या (Farmer) शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या अडीच एकर शेतात शेंद्रिय पद्धतीने शेती करीत वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. जळगावमध्ये भरीत करण्यासाठी खास वांगी प्रसिद्ध आहे  तीच वांगी आपल्या मुळशीत का होऊ शकत नाही असा चंग त्यांनी आपल्या मनाशी निश्चय केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३ लाखाचे उत्पन्न अपेक्षित 

आपल्या तीस गुंठ्यांत विनायक जातीचे भरताच्या वांगीचे बीज विकत घेतलं. ट्रॅक्टरने आपली शेती नांगरून घेतली. त्यानंतर गादीवाफे तयार करून त्याच्यावर मल्चिंग पेपर अंथरूण वांगीच्या रोपाची लागवड केली. वांग्याचे पीकही जोमात आलं. सेंद्रिय पद्धतीने केल्यामुळे याला बाजारात मोठी मागणी आहे. आतापर्यंत त्यांना ७५ हजार रुपये खर्च आला असून तीन लाख रुपये उत्पन्न होईल असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT