Latur News
Latur News Saam tv
ऍग्रो वन

Latur News : दोन एकर केळी बाग वादळी वाऱ्याने भुईसपाट; दुष्काळी परिस्थितीत शेकऱ्यावर संकट 

Rajesh Sonwane

संदीप भोसले 

लातूर : मागील तीन- चार दिवस राज्यातील विविध भंगार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यात (Latur) लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. यामध्ये दुष्काळी परिस्थितीत जेमतेम जगविलेल्या (Banana Crop) केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. (Live Marathi News)

राज्यात मागील तीन- चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Rain) झाला. यात  देखील वादळी तडाखा बसला आहे. या वादळी वाऱ्याचा फटका जिल्ह्यातील ९. ९६ टक्के हेक्टर क्षेत्रावरील असलेल्या शेती पिक आणि फळबागेला बसला आहे. तर जिल्ह्यात ९ जनावरे आणि एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू देखील झाला आहे. यामुळे प्रचंड नुकसान जिल्ह्यात झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केळीसह आंबा, द्राक्ष बागेचे नुकसान 

वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा (Farmer) ग्रामीण भागातल्या शेती पिकांना बसला आहे. यात द्राक्ष, आंबा आणि केळी यासह काढणीला आलेल्या शेती पिकांच मोठं नुकसान झाले आहे. तर रेनापुर तालुक्यातील शिंदगाव इथल्या बालाजी काळे या शेतकऱ्याने दुष्काळी परिस्थितीत जगवलेली दोन एकर केळी बाग अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gondia Crime News : वाद सोडवायला गेलेल्या लिपिकास शिक्षकाकडून मारहाण; लिपिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Vastu Tips: ड्रॉईंग रुम सजवताना नक्की लक्षात ठेवा या गोष्टी,अन्यथा होईल भरमसाठ नुकसान

Narendra Modi Dadar Sabha : मुंबईत PM नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा; वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग

Zila Parishad School: यॅक यॅक! शाळेतील पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळ्या; यवतमाळमधील धक्कादायक घटना

MNS Andolan : पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर, मनसैनिकांचा प्रदुषण महामंडळास इशारा; मृत माशांचे केले उत्तरकार्य

SCROLL FOR NEXT