kokan mango grovers in sangli saam tv
ऍग्रो वन

Kokan Alphonso: काेकणातील आंबा उत्पादक खूष; सांगलीत आंब्याला मिळाला २५०० रुपये भाव

आज (मंगळवार) आंबा सांगलीच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला.

विजय पाटील

सांगली : कोकणचा (kokan) राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याची (mango) सांगलीच्या (sangli) दुय्यम बाजार समितीमध्ये आवक सुरू झाली आहे. कोकणच्या आंब्याची पहिली पेटी आज (मंगळवार) सांगलीत दाखल झाली आहे. विशेष म्हणजे १३ नगाच्या एका पेटीला दाेन हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला आहे. (sangli latest marathi news)

सांगलीत आता कोकणातून आंब्याची आवक सुरू झाली आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या मध्याला आंबा सांगलीत दाखल होत असतो. याचपद्धतीने सांगलीत हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. पहिल्याच दिवशी आंब्याला २५०१ रुपयांचा दर मिळाला आहे.

कोकणच्या आंब्याचे आगमन झाल्याने व्यापारी आणि खरेदीदारांनी बोलीसाठी गर्दी केली हाेती. चांगला दर मिळाल्याने कोकणातील आंबा उत्पादकांनी सुद्धा समाधान व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

Jahnavi Killekar: बघ हसली, मोहरली, खुलली कळी मोगऱ्याची...

Business Idea: रस्त्याच्या बाजूला जमीन आहे? सुरु करा हा बिझनेस; महिन्याला होईल २ ते ४ लाख कमाई

Nagpur Tourism : नागपूरमधील विरंगुळ्याचे ठिकाण, तलावाकाठी घालवा निवांत संध्याकाळ

Box Office Collection : 'बागी 4', 'परम सुंदरी' की 'द बंगाल फाइल्स' कोणाचा शो हाऊसफुल? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

SCROLL FOR NEXT