Court: एअर इंडिया कर्मचा-यास चप्पलने मारहाण प्रकरणात सेनेच्या माजी खासदारास मिळाला दिलासा

याबाबतची माहिती माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
Court
Court Saam Tv
Published On

- कैलास चाैधरी

उस्मानाबाद : एअर इंडिया (air india) कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या प्रकरणात उस्मानाबादचे माजी खासदार रवींद्र गायकवाड (former mp ravindra gaikwad) यांच्यावरील दाेन कलम न्यायालयाने कमी केल्याने त्यांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर केवळ कलम ३५५ नुसार खटला चालणार आहे. (osmanabad latest marathi news)

सन २०१७ शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून (pune) दिल्लीला (delhi) जात होते. या दरम्यान एअर इंडिया कर्मचाऱ्यास बिजनेस क्लासचे तिकीट दिले नाही म्हणून श्री. गायकवाड यांनी विमानातच कर्मचाऱ्यास चपलेने मारहाण केली होती असा आराेप त्यांच्यावर आहे.

Court
Russia-Ukraine Conflict: रशिया -युक्रेनच्या तणावात वाढ; भारतीयांना आणण्यासाठी AI चे विमान रवाना

या प्रकरणी कलम ३०८, २०१, ३५५ यानूसार त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. याबाबत त्यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. त्यानंतर कलम ३०८ आणि २०१ ही दाेन कलम न्यायालयाने वगळली आहेत अशी माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Court
Osmanabad DCC Bank: उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे असे आहे नवे संचालक मंडळ
Court
Satara: गोडोली तळे सुशोभीकरण, किल्ले अजिंक्यतारासाठी निधी द्या : राजेंची मंत्री ठाकरेंकडे मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com