Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News: रब्बी हंगामावर संकट; ढगाळ वातावरणाचा उत्‍पन्‍नावर परिणाम

रब्बी हंगामावर संकट; ढगाळ वातावरणाचा उत्‍पन्‍नावर परिणाम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हवेतील गारठा निर्माण झाले आहे. या वाढलेल्‍या गारठ्यामुळे (Wheat) गहू, हरभऱ्यावर रोगराईचे संकट आले असून रब्‍बी हंगामावर संकट उभे ठाकले आहे. (Live Marathi News)

चांगल्‍या (Rain) पावसामुळे रब्‍बीचा हंगाम चांगला बहरलेला होता. मात्र अचानक वाढलेली (Cold Wave) थंडी गहू आणि हरभऱ्याला पोषक ठरणार आहे. परंतु, ढगाळ वातावरणामुळे या हंगामावर संकट आले आहे. यामुळे यंदाचा रब्बी हंगाम अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याची फूलगळ, तसेच अळींचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

गहूला थंडी चांगली पण..

गहू पिकासाठी थंडी चांगली मानली जाते. परंतु, सध्‍याचे ढगाळ वातावरणामुळे गव्‍हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्याचा फटका उत्पादनाला बसणार आहे. गहू आणि हरभऱ्यावर या वातावरण बदलामुळे अळींचाही प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच केळी पिकावर देखील रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: कल्याण वली पीर रोडवर भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

धक्कादायक! मेट्रोमध्ये फक्त सीटवरून वाद, तरूणाचा करुण अंत; आरोपीचं हायप्रोफाईल कनेक्शन समोर

SCROLL FOR NEXT