satara, karad, aandolan, farmers, sugarcane price saam tv
ऍग्रो वन

Karad News : ऊसदरासाठी ट्रॅक्टर पेटवला; साता-यात 'स्वाभिमानी' च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु

आज सकाळच्या सुमारास घडली घटना.

संभाजी थोरात

Karad News : ऊसदर जाहीर होत नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील क-हाड तालुक्यात शेतक-यांचे आंदोलन पेटलं आले. इंदोली गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आज (गुरुवार) आंदोलकांनी पेटवले.

राज्यातील अन्य जिल्ह्यात साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर केले आहेत. परंतु अद्याप सातारा जिल्ह्यात अपेक्षीत ऊसदराबाबत शेतकरी प्रतिक्षेत आहेत. ऊसदरासाठी सर्व शेतकरी संघटना एकवटल्या आहेत.

आज अचानक इंदोली गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर अज्ञात आंदोलकांनी पेटवून दिला. उंब्रज पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून (police) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. आज अनेक संघटना फडात जाऊन ऊस तोड करणार बंद. त्यामुळे ऊसतोड आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

गावरान स्टाईल वाघाट्याची भाजी; ताटात वाढताच सगळेच ताव मारतील

SCROLL FOR NEXT