farmer earn lakhs rupees from brinjal farming saam tv
ऍग्रो वन

Success Story: 15 हजार रुपयांत मिळविले लाखाचे उत्पन्न, वाचा युवा शेतक-याची यशाेगाथा

दरम्यान वांग्याची तोडणी सुरू असून अजून एक लाखाचे उत्पन्न होईल अशी आशा या शेतकऱ्याला आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी / अजय साेनवणे

Nanded News :

नांदेड जिल्ह्यातील अनेक तरुण आता पारंपरिक शेती न करता भाजी पाला, फळ बाग शेतीकडे वळले आहेत. नांदेडच्या बेटक बिलोली येथील आयटीआय झालेल्या सतीश पवार तरुणाने आपल्या शेतातील 15 गुंठ्यांत वांग्याची लागवड केली. वांग्याच्या उत्पादनातून त्याने लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. (Maharashtra News)

त्याला या साठी 15 हजार रुपयाचा खर्च आला.15 हजाराचा खर्च वगळता दोन महिन्यात या तरुण शेतकऱ्याने एक लाखांचे मिळविले आहे. दरम्यान वांग्याची तोडणी सुरू असून अजून एक लाखाचे उत्पन्न होईल अशी आशा या शेतकऱ्याला आहे.

बांबूच्या शेतात पेरुचे आंतरपीक

सतत तोट्यात जाणा-या पारंपारिक शेतीला फाटा देत नव्या तंत्रज्ञानाची कास धरत नाशिकच्या येवला तालूक्यातील अंदरसुल येथिल शेतकरी हरिभाऊ सोनवणे यांनी चार एकरात बांबूची लागवड करत त्यात अंतरपीक म्हणून सदाबहार पेरुची लागवड केली असून संपुर्ण शेती सेंद्रीय पध्दतीने केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासाठी जीवांमृत तयार करणारा सहा हजार लिटर क्षमतेचा हायटेक एन एरेबेटिक फुगा बसविला आहे. याच बरोबर अन्य फळ झाडांची लागवड त्यांनी केली असून सध्या त्यांच्या सदाबहार पेरुचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली आहे. संपुर्ण सेंद्रीय पध्दतीने पिकवलेल्या या पेरुला १०० रुपयांचा दर मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT