धुळ्यात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खतांचे वाटप भूषण अहिरे
ऍग्रो वन

धुळ्यात शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप

खते व बियाणे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर या संकल्पनेतून साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित त्याचबरोबर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना खते व बियाणांचे वाटप सुरू केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : पावसाळा सुरू होताच शेतकऱ्यांची बियाणे पेरण्याची लगबग सुरू होते. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. Distribution of seeds and fertilizers to farmers in Dhule

त्यामुळे मोसमाच्या काळात शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची टंचाई भासू नये यासाठी शासनातर्फे खते व बियाणे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर या संकल्पनेतून साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित त्याचबरोबर कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना खते व बियाणांचे वाटप सुरू केले आहे.

हे देखील पहा -

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ पुणे यांच्या माध्यमातून कणसरामावली शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड कोंडाईबारी संलग्न शिवमल्हार कृषी सेवा केंद्रामार्फत साक्री तालुक्यातील वाल्हवे येथे शेतकऱ्यांना बांधावर खते व बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळाताई गावीत व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खते व बियाणे वाटप करण्यात आले. साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. खत, बियाणे, जैविक शेती, गट शेती, रासायनिक खते व पाणी व्यवस्थापन, जमिनीची मशागत व पत याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन देखील केले जाते. याचा येथील शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील होत असतो.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

Pune: काय रे तुम्हाला मस्ती आली आहे का? लोखंडी रॉड अन् दगडाने मारहाण; पुण्यात भरचौकात टोळक्यांचा राडा, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Beed News : बांधकाम करताना तोल गेला अन् आक्रीत घडलं, बीडमध्ये २५ वर्षांच्या तरूणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT