Dhule News
Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule: शेतकरी महिलांची माजी मुख्‍यमंत्र्यांना राखीसोबत अनोखी भेट; पाठविले या आशयाचे पत्र

भूषण अहिरे

धुळे : भाऊ आणि बहिणीचा पवित्र मानला जाणारा रक्षाबंधन हा सण तोंडावर आला आहे. या अनुषंगाने धुळ्याच्या साक्री (Sakri) तालुक्यातून कर्जमुक्त झालेल्या शेतकरी (Farmer) महिलांतर्फे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रक्षाबंधननिमित्त राखी सोबत "आम्ही शेतकरी उद्धव साहेबांसोबत" असल्याचे म्हणत या आशयाचे पत्रक मातोश्रीवर पाठवले जाणार आहेत. (Dhule News Uddhav Thackeray)

यंदाच्या रक्षाबंधनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या महिलांतर्फे राख्यांसह अनोखी भेट पाठवली जात आहे. या पत्रामध्ये आपल्या भावाच्या पाठीशी भक्कमपणे आम्ही उभे राहणार असल्याचा देखील उल्लेख या पत्रकात करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना (Dhule) धुळ्यातून शेतकरी बहिणींकडून अनोखी भेट दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Covid Vaccine Certificate: कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरील PM मोदींचा फोटो गेला कुठं?, समोर आलं कारण

Today's Marathi News Live : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कसा पराभव झाला ते संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती, चंद्रहार पाटील यांचा रोख कोणाकडे?

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

SCROLL FOR NEXT