Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: शॉर्टसर्किटमुळे एक एकरातील उभा मका जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे एक एकरातील उभा मका जळून खाक

भूषण अहिरे

धुळे : धुळे तालुक्यातील कापडणे शिवारातील शेतकरी अशोक शंकर माळी यांच्या मालकीच्या शेतातील (Dhule News) एक एकर क्षेत्रातील मका जळून खाक झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. (Maharashtra News)

कापडणे (धुळे) शिवारात वीज वितरण कंपनीला (Mahavitaran) वारंवार सांगून देखील शेतातील तार वरती केली नाही. यामुळे तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट झाली असून वीज वितरण विभागाच्या दुर्लक्षितपणामुळेच शेतात आग लागून मका पीक जळून खाक झाले असल्याचा आरोप शेतकऱ्यातर्फे (Farmer) लावण्यात आला. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यातर्फे करण्यात आली आहे.

५० हजाराचे नुकसान

शेतात वीज वितरण कंपनीची तार खाली लोंबकळत असतांना शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतात अचानक आग लागली. यात काढणीला आलेला एक एकर क्षेत्रावरील मका पूर्णपणे जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्याचे अंदाजे पन्नास हजारापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Polymer Notes : १० आणि २० रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १०० कोटी नोटांबाबत संसदेत केली 'ही' घोषणा

टाटा ग्रुपमध्ये मोठी उलथापालथ! एन.चंद्रशेखरन यांचा तडकाफडकी राजीनामा; कॉर्पोरेट जगतात खळबळ

मऊ, खुसखुशीत रूमाली रोटी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT