Solapur Market विश्वभुषण लिमये
ऍग्रो वन

सोलापूर एपीएमसी मार्केटमध्ये तौबा गर्दी

सोलापूर एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) सोशल डिस्टन्सचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. तर बहुतांश नागरिकांच्या तोंडाला मास्कच नाही आहे. त्यामुळे येत्या काळात सोलापुरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

विश्वभुषण लिमये

सोलापूर - कोरोनाच्या ओमियक्रॉन (Omicron) व्हॅरिएंटमुळे राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र याचा शून्य परिणाम सोलापूर एपीएमसी मार्केट मध्ये दिसून येत आहे. कालच आलेल्या अहवालानुसार सोलापुरात (Solapur) दोन ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. तरी देखील सोलापूरकरांना याची तमा नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे देखील पहा -

सोलापूर एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) सोशल डिस्टन्सचा पूर्णतः फज्जा उडाला आहे. तर बहुतांश नागरिकांच्या तोंडाला मास्कच नाही आहे. त्यामुळे येत्या काळात सोलापुरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuka Cold Coffee Recipe: संध्याकाळी नाश्त्यासोबत घरी बनवा कॅफेसारखी स्वादिष्ट आणि क्रिमी कुक्का कॉफी, वाचा रेसिपी

पुण्यात CBI चा मोठा छापा! MIL अधिकाऱ्याच्या घरातून १.७३ कोटींची रोकड जप्त, काय आहे प्रकरण?

Plane Crash: अमेरिकेत भीषण विमान अपघात! घिरट्या घेत जमिनीवर कोसळलं; सहा जणांचा जागीच मृत्यू

Ulhasnagar Firing: उल्हासनगर हादरलं! भरदिवसा रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू

Thursday Horoscope: पडणार पैशांचा पाऊस! 4 राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT