धक्कादायक; परळी तालुक्यात अमली पदार्थाची सामूहिक शेती...  विनोद जिरे
ऍग्रो वन

धक्कादायक: परळी तालुक्यात अंमली पदार्थाची सामूहिक शेती...

दोन क्विंटलपेक्षा जास्त अमली पदार्थ जप्त करत पोलिसांनी घेतलं दोघांना ताब्यात

विनोद जिरे

बीड : परळी पुन्हा चार जणांच्या शेतामध्ये अंमली पदार्थाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे पाच दहा ग्राम अमली पदार्थवरून राज्यभर आरोप प्रत्यारोप आरोप सुरू असताना बीड जिल्ह्यात चक्क अमली पदार्थाची सामूहिक शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या परळी ग्रामीण पोलिसांनी 2 क्विंटलपेक्षा जास्त अमली पदार्थाची जप्त करत दोघांना अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

तर याच परळी तालुक्यातील मोहा या गावात अफूची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यावेळी अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. आता याच तालुक्यात पुन्हा अंमली पदार्थाची शेती आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात असलेल्या, गुट्टेवाडीतील शेतीमधून दोन दिवसांपूर्वी एक क्विंटल अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तर आता हलंब या गावात अमली पदार्थाची सामूहिक शेती केली जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी या शेतीवर धाड टाकली असून या कारवाईत 2 क्विंटलपेक्षा जास्त अमली पदार्थ जप्त केला असून दोघांना ताब्यात घेतले आहेत.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanda Papad Chutney: ५ मिनिटांत घरच्या घरी तयार करा पापडाची चटपटीत चटणी, कुरेकुरे-चिप्सला विसराल

Brain health tips: विसर पडणं आणि लक्ष न लागणं वाढलंय? मेंदूचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी करा हे उपाय

राज्यात शेतकरी एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू; काय आहेत योजनेचे नियम-अटी?

लग्नाच्या रात्री नवरदेवासह ५ मित्र खोलीत गेले; नवरीला दारु पाजली, ओलांडल्या सर्व मर्यादा; नेमकं काय घडलं?

Crime: दीड वर्षे महिलेवर बलात्कार, ३ वेळा गर्भपात; प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाचं भयंकर कांड, पोलिसही चक्रावले

SCROLL FOR NEXT