Bhandara Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : भंडारा जिल्ह्यात अवकाळीने झोडपले; २ हजार हेक्टरच्यावर पिकांचे नुकसान

Bhandara News : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला. या पावसाचा फटका भाजीपाला पिकांना बसला आहे.

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: भंडारा जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसाचा फटका भाजीपाला (Bhandara) पिकांसह मका पिकाला सुध्दा बसला आहे. जिल्ह्यांत ६८ हजार हेक्टरवर शेती लागवडीखाली (Rain) असुन सध्या २ हजार हेक्टरच्या वर पिकांचे नुकसान झालं आहे. (Maharashtra News)

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला. या पावसाचा फटका भाजीपाला पिकांना बसला आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर मका, गहू, मिर्ची, वांगे, टोमॅटो, भेंडी व इतर पिकांची लागवड शेतकऱ्याने केली आहे. मात्र अचानक आलेल्या अवकाळी (Farmer) पावसामुळे शेतकऱ्यांचं होत्याचे नव्हतं केलं. उभे पीक खराब झाले असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कृषि विभागाकडून पाहणी 

दोन दिवसांत जवळपास २ हजार हेक्टरच्या वर पिकांचे नुकसान झाले असुन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली जात आहे. लवकरात लवकर तसा अहवाल तयार करून सरकारला पाठवलं जाणार आहे. जेणे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT