बीड: आवरगावमध्ये सोयाबीनच्या शेतात अवतरली कार ! विनोद जिरे
ऍग्रो वन

बीड: आवरगावमध्ये सोयाबीनच्या शेतात अवतरली कार !

मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: मुसळधार पावसाने बीड Beed जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामध्ये धारुर तालुक्यात वाण गंगा नदीला आलेल्या पुरात गाडी वाहून गेली होती, ती कार एका शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या शेतात निदर्शनास आली आहे.

हे देखील पहा-

बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. खरिपातील पिके पूर्णपणे पाण्यात गेली असून ती वाया गेली आहेत. दरम्यान धारुर तालुक्यातील आवरगाव येथे वाण गंगा नदीतून एक कार वाहून येऊन शेतातील सोयाबीनमध्ये अडकली आहे.

आज सकाळी गावकऱ्यांना ही कार निदर्शनास आली असून या गाडीत बघितले असता त्यामध्ये कोणीच नव्हते. तरी ती गाडी कधी कशी वाहून आली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT