Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News: कपाशीवर बोंड अळीचे संकट; उत्पादक शेतकरी चिंतेत

Amravati News : कपाशीवर बोंड अळीचे संकट; उत्पादक शेतकरी चिंतेत

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतीतील उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवाय कापसावर (Cotton) देखील परिणाम झाला आहे. आता बागायत कपाशीचे बोन्ड फुटले असून वेचणीला देखील सुरवात झाली आहे. (Amravati) परंतु कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे उत्पदक शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Breaking Marathi News)

विदर्भातील प्रमुख पीक म्हणजे कपाशी आहे. शेतकऱ्यांचे वर्षभराच गणित हे कपाशी पिकावर अवलंबून असते. परंतु सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची भीती आता शेतकऱ्यांना लागली आहे. अमरावती जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवरती कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी सुरवातीलाच बोंड अळीचा प्रादुर्भाव कपाशीवर दिसत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. 

अमरावती जिल्ह्यातील निंबोरा बोडखा येथील नामदेव वैद्य या शेतकऱ्यांनी १७ एकरावरती कपाशीची लागवड केली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यांना कपाशीचे उत्पादन कमी होणार असल्याने  चिंता सतावते आहे. दुसरीकडे सध्या स्थितीत जर बाजार भाव कपाशीचा बघितला तर ७ हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च निघणार का हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

Fat Loss: सुटलेलं पोट होईल झटपट कमी; सकाळी कोमट पाण्यात टाकून प्या हा घरातला फायदेशीर पदार्थ

जिमला जाण्याची गरज नाही! खुर्चीवर बसून करा 'हे' 5 योगा, पोटावरची चरबी होईल कमी

SCROLL FOR NEXT